Surprise Me!

चाहूल गुढीपाडव्याची; लगबग हारकड्यांची

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक : धार्मिक-पौराणिक शहर म्हणून ओळख असलेल्या नाशिकमध्ये गुढीपाडव्याची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारात हारकडे विक्रीसाठी येऊ लागले आहे. हारकडे तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने विक्रेत्यांचे कुटुंब मग्न झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon