Surprise Me!

Stephen Hawking यांच्याबद्दलच्या 7 Amazing Facts

2021-09-13 1 Dailymotion

7 Amazing unknown Facts about Stephen Hawking<br /><br />प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि विश्वशास्त्रज्ञ आणि लेखक स्टीफन हॉकिंग यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी केंब्रिज येथे निधन झाले. विश्वशास्त्र (कॉस्मॉलॉजी) आणि क्वांटम ग्रॅव्हिटी या दोन शाखांमध्ये कृष्णविवरांच्या संदर्भात त्यांचे योगदान मोठे होते. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon