शिवसेनेचे उपनेते दशरथ शिर्के तसंच राजेश राणे व सहकारी शिवसैनिकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.