Surprise Me!

मुंबई-पुणे महामार्गावर पनवेलजवळ ट्रॅव्हल्सला अपघात

2021-09-13 2 Dailymotion

नवी मुंबई - मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेलजवळ सिद्धिविनायक ट्रॅव्हल्स कंपनीच्या बसला ( एमएच 04,जीपी 7474 रात्री सव्वाअकरा वाजता अपघात झाला. पुणेकडे जाना-या मार्गीकेवर चालकाचा ताबा सुटल्याने ही घटना घडली. 10 जनांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. उशिरापर्यंत पलटी झालेली बस सरळ करण्याचे काम सुरू होते.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon