Surprise Me!

मुंबई-गोवा महामार्गावर रास्तारोको

2021-09-13 910 Dailymotion

रत्नागिरी - खेड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याने मुंबई-गोवा महामार्गावर तुरळ (ता. संगमेश्वर) येथे एक तासाहून जास्तवेळ रास्तारोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दुतर्फा गाड्यांची रांग लागली. अपघातग्रस्त होऊन पेटलेल्या एका ट्रकच्या मदतीसाठी जाणाऱ्या पाण्याच्या गाड्याही सोडण्यात आल्या नाहीत. संगमेश्वर पोलीस निरीक्षक महेश थिटे यांच्या मध्यस्तीनंतर आंदोलन मागे घेण्यात आले.<br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon