Surprise Me!

कुर्ल्याजवळ झोपडपट्टीला आग, तीन झोपड्या जळून खाक

2021-09-13 4 Dailymotion

मुंबई - मुंबईतील कुर्ला स्टेशनजवळील ट्राँबे लाइन येथील झोपडपट्टीला सोमवारी संध्याकाळी आज लागली. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र तीन झोपड्या जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी सहा बंबांच्या मदतीने आग नियंत्रणात आणली. <br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon