Surprise Me!

अहमदनगर : मिरवणुकीच्या हत्तीचा पाण्यात तब्बल 5 तास ठिय्या

2021-09-13 0 Dailymotion

अहमदनगर : अकोले येथील खंडोबा मंदिरात खंडोबाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यापूर्वी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र मिरवणुकीसाठी आणलेल्या हत्तीनं पाण्यात तब्बल पाच तास ठिय्या मांडला. यामुळे मिरवणूकच लांबवणीवर पडली.<br /><br />आमच्या चॅनलला सब्स्क्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon