Surprise Me!

Sandwich खाऊन पुण्यातील आमदारांचा उपोषण सुटले

2021-09-13 1 Dailymotion

पुणे :<br />संपूर्ण देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे खासदार आमदार यांचे सुरु असलेले उपोषण पुण्यातील दोन आमदारांचे उपोषण सुटले आहे.<br />मावळ विधानसभा मतदार संघाचे आमदार बाळा भेगडे आणि खडकवासला मतदारसंघाचे आमदार भीमराव तापकीर यांचे उपोषण सॅन्डविच खाऊन सुटल्याचे निदर्शनास आले आहे. <br /><br />आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews

Buy Now on CodeCanyon