Surprise Me!

Engineers Day 2021 in India: भारतात कधी आणि का साजरा केला जातो अभियंता दिन? जाणून घ्या या दिवसाची संपूर्ण माहिती

2021-09-15 2 Dailymotion

15 सप्टेंबर हा दिवस भारतात अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी भारताचे महान अभियंता आणि भारतरत्न मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा वाढदिवस असतो. जाणून घेऊयात या दिवसाबद्दल अधिक माहिती.

Buy Now on CodeCanyon