Surprise Me!

नाशिकच्या शेतकऱ्यांची वैमानिकांच्या मदतीसाठी धाव

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक - एचएएलकडून निर्मित केले जाणारे सुखोई हे लढाऊ विमान सरावादरम्यान नाशिकमधील निफाड तालुक्यात तांत्रिक बिघाडामुळे कोसळले. या विमानातील दोघे वैमानिक सुखरुप राहिले ते त्यांच्या प्रसंगावधानामुळेच. सुखोई विमानात तांत्रिकदृष्ट्या बिघाड झालेला आहे, आणि त्याचे लॅण्डिंग करणे शक्यत नाही, हे लक्षात येताच तत्काळ दोन्ही वैमानिकांनी पॅराशूटच्या सहाय्याने जमिनीच्या दिशेने झेप घेतली.

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon