वाशिम - श्री क्षेत्र शेगाव येथून निघालेल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे सोमवार, २५ जून रोजी सकाळी १० वाजता अकोला-वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर वसलेल्या मेडशी येथे आगमन झाल्यानंतर भाविकांनी भावपूर्ण स्वागत केले.
६०० पेक्षा अधिक वारक-यांचा सहभाग असलेल्या या पालखीच्या स्वागतासाठी जिल्ह्यातील भाविक मेडशी येथे सज्ज झाले होते.

Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat