Surprise Me!

Maharashtra : मुलं पळवणारी टोळी समजून मालेगावात चार जणांना मारहाण

2021-09-13 18 Dailymotion

मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून दोन जणांना संतप्त जमावानं बेदम मारहाण केल्याची घटना मालेगावात (नाशिक) घडली आहे. यानंतर आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.याप्रकरणी एकूण 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आझादनगर परिसरातील ही घटना आहे.
Subscribe Our Channel https://www.youtube.com/LokmatNews

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play : http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon