Surprise Me!

उदयनराजे स्वत: बोट चालवत पोहचले शिवसेना नेत्याच्या भेटीला

2021-09-15 77 Dailymotion

भाजपाचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले आज चक्क बोट चालवत नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले. सातारा पालिकेच्या नगरविकास खात्याकडे प्रलंबित कामांसादर्भात ही भेट होती. कोयना धरणातील जलायशयामधून शिंदे यांच्या भेटीला जाताना उदयनराजेंनी बोटीचं स्टेअरिंग स्वत:च्या हाती घेतले होते. शिंदे हे गणपतीनिमित्त त्यांच्या गावी आले असल्याने उदयनराजेंनी ही सदिच्छा भेट घेतली.<br /><br />#udayanraje #boat #riding

Buy Now on CodeCanyon