Kirkatwadi (Pune) : पुणे - नांदेड फाट्याजवळ कंपनीत आग, एकाचा मृत्यू <br /><br />Kirkatwadi (Pune) : सिंहगड रस्त्यावरील नांदेड (Nanded) गावातील औद्योगिक वसाहतीत असलेल्या भाऊ इंडस्ट्रीज इस्टेट या कंपनीला भीषण आग लागली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाची आठ वाहने घटनास्थळी आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत असून अग्निशमन दलाच्या जवानांनी एक मृतदेह बाहेर काढला आहे.<br /><br />#fire #Kirkatwadi #nanded #pune
