Mudkhed (Nanded) : गृहमंत्री अमित शहा मुदखेड दौऱ्यावर, सीआरपीएफ केंद्रात जय्यत तयारी

Mudkhed (Nanded) : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) हे मुदखेडमध्ये (Mudkhed) आज दुपारी बारा वाजता अखिल भारतीय वृक्षारोपण अभियान २०२१ अंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमाची येथील सीआरपीएफ (CRPF) केंद्रामध्ये मोठी जय्यत तयारी झाली आहे. शहा या ठिकाण सैनिक संमेलनात जवान व अधिकाऱ्यांना संबोधित करणार आहेत.

( व्हिडिओ - गंगाधर डांगे)

#AmitShah #CRPF #mudkhed #Nanded