मुंबईतील जोगेश्वरीमध्ये राहणाऱ्या नमिता नंदकिशोर गुरव यांच्या घरात गेली ४८ वर्ष वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर चलचित्र साकार केले जाते. यंदा त्यांनी महाराष्ट्रात पुरामुळे झालेल्या हानीवर भाष्य करणारे चलचित्र साकार केले आहे.

#GanpatiDecoration #Jogeshwari #SocialMessage #Tauktae #MaharashtraFlood

Ganpati Decoration with social message in form of Film Jogeshwari