एकादशीनिमित्त आळंदीत माऊलींच्या मुख्य मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. वेगवेगळ्या फुलांच्या सजावटीने मंदिर फुलून गेले होते.<br /><br />#Ekadashi #AlandiTemple #Mauli <br /><br />Attractive flower arrangements in the main temple of Mauli Alandi on the occasion of Ekadashi