Surprise Me!

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात सायकल रॅलीचे आयोजन

2021-09-17 352 Dailymotion

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बालगंधर्व मंदिर येथील झाशीचा राणी पुतळा या दरम्यान पुणे ऑन पेडल्स सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते सायकल रॅलीला झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. "पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आपल्या देशाची शान आहेत. सामान्य व्यक्तीपासून असाधारण व्यक्ती बनले आहेत." अशा भावना भगतसिंह कोश्यारी यांनी यावेळी व्यक्त केल्या.<br /><br />#NarendraModi #BhagatSinghKoshyari #HappyBirthday #CycleRally #Pune<br /><br />Organizing a bicycle rally in Pune on the occasion of Prime Minister Narendra Modi's birthday

Buy Now on CodeCanyon