Surprise Me!

Nashik: IPS गंगा किनारेवाला,नाशिकचे पोलिस आयुक्त करतात रोज नदीमध्ये अंघोळ.

2021-09-17 1 Dailymotion

Nashik: एका बाजूला नदी प्रदूषणाचे विदारक चित्र असताना दुसरीकडे, मात्र देशातील आयपीएस दर्जाचा आधिकारी निखळ गंगेवरील प्रेमापायी तब्बल आठ महिन्यापासून भल्या पहाटे गोदावरी स्नानाने आपल्या दिवसाची सुरवात करतात. सुर्योदया पूर्वीच्या गंगास्नानातून स्वतःतील उर्जा प्रज्वलित करणारे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांचा उपक्रम अनेकांसाठी अनुकरणीय ठरत आहे.<br />(रिपोर्ट - विनोद बेदरकर, केशव मते)<br />#nashik #nashiknews #nashiknewsupdates #deepakpandey #gangariver ##deepakpandeyips #deepakpandeynashik

Buy Now on CodeCanyon