प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त कोथरुड येथील आयोजित 'पुणे ऑन पेडल्स' सायकल रॅलीच्या कार्यक्रमाला आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थित होते. राज्यपालांच्या हस्ते सत्कार समारंभ सुरु असताना त्यांनी एका महिला सायकलपटूच्या तोंडावरचा चक्क मास्क स्वतःच्या हाताने काढला. या प्रसंगावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी आपल्या खास शैलीमध्ये तुफान शाब्दिक फटकेबाजी केल्याचं पहायला मिळालं. अजित पवार यांनी पहाटेच्या शपथविधीच्या आठवणींबद्दलही यावेळी भाष्य केलं. जाणून घेऊयात ते काय म्हणाले...<br /><br /><br />#AjitPawar #BhagatSinghKoshyari