Surprise Me!

KBC मधल्या स्पर्धकाला बिग बींनी दिली खास भेट

2021-09-17 231 Dailymotion

बिग बी अमिताभ बच्चन यांना तुम्ही अनेक भूमिकांमध्ये पाहिलं असेल. पोलीस ऑफिसर, कूली, शिक्षक, नेता अशा अनेक भूमिका चित्रपटातून त्यांनी साकारल्या. पण KBC मध्ये अमिताभ बच्चन एका वेगळ्याच भूमिकेत दिसून आले. KBC मध्ये आलेल्या एका स्पर्धकासाठी अमिताभ बच्चन चक्क डिलीव्हरी बॉय झालेले पाहायला मिळाले.<br /><br />#KBC #AmitabhBachan #pune #akashwaghmare

Buy Now on CodeCanyon