नेहाला आपल्या जाळ्यात फसवण्याचा प्रयत्न करणारा हा एडवोकेट परांजपे ...परांजपे चालबाजपणा फक्त यशलाच नव्हे तर आपल्या पण लक्षात आला असेल.आणि त्यामुळे नेहानं त्यापासून लांब राहाव असे मनोमनी वाटतही असेल. अनेकांना गंडा घातलेला हा परांजपे आता नेहाला गंडा घालण्याच्या बेतात आहे. हा धुर्त, चालाख असा परांजपे साकारणारा अभिनेता कोण आहे हे जाणून घेण्यासाठी हा विडिओ नक्की पहा...(Shraddha VO)

#MazhiTuzhiReshimgaath #shreyastalpade #prarthanabehare #myravaikul #pari
#sankarshkarhade #kajalkate #sheetalkshirsagar #anandkale #swatipansare #mohanjoshi
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber