Surprise Me!

मराठी बातम्या : मुंबईकरांना Coronaचे गांभीर्य नाही । Nirbhaya परकरणातल्या पवन गुप्ताची याची फेटाळली

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईतील २ महिलांना आणि अहमदनगर मधील एकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर बाधितांचा आकडा पोहोचला ४८ वर.... मुंबईकरांना कोरोनाचे गांभीर्य नाही ! खाजगी कंपन्या अजूनही सुरूच, कोरोनाच्या फैलावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी देशाला आज संबोधित करणार , कोरोनामुळे cbsE पाठोपाठ ICSE बोर्डाच्याही दहावी बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या , सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सिंगापूर मधील भारतीय वाणिज्य दूतावासाशी संपर्कात, परदेशातून येऊनही माहिती लपवणाऱ्यांबाबत प्रशासन आक्रमक, कारवाई होणार , शिंकलास का? म्हणत गाडीवरून जाणाऱ्या तरुणाला दाम्पत्याने केली मारहाण ., पहा सविस्तर बातम्या

सौजन्य -ani news
#LokmatNews #nirbhaya #coronavirus
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon