Surprise Me!

Pune: पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जनाची तयारी

2021-09-18 676 Dailymotion

पुण्यातील मानाचा पहिला कसबा गणपतीच्या विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे<br />विसर्जनाला ढोल ताशांचा वापर न करता अवघ्या ७-८ कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साध्या पद्धतीने हौदा मध्ये विसर्जन होणार आहे.<br />(बातमी - वैभव तेलखडे)<br />(व्हिडिओ - प्रवीण भांगे)<br />#kasbaganpati #pune #puneganpati #kasbaganpatipune #kasbaganpati

Buy Now on CodeCanyon