कृषी क्षेत्रात बुधाजिराव मुळीक यांचं मोलाचं योगदान.- केंद्र सरकार तसच राज्य सरकारच्या विविध योजनांवर मुळीक यांनी काम पाहिले.- विविध पुरस्कारांनी सन्मानित करून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.- आज पॅकेज ची घोषणा झाली तेव्हा आजचा दिवस शेतकऱ्यांचा होता.- जैविक शेतीला प्राधान्य, १० हजार कोटी समूह शेतीला दिले.- ५३ कोटी जनवरांना लशी देण्याकरिता १५ हजार कोटी रुपयांची तरतूद.- शेतकऱ्यांना विविध राज्यांमध्ये विक्रीला बंधन आता काढण्यात येईल.-पेरणी अगोदर विमा अंतर्गत किती पैसे मिळतील ते पेरणीच्या आधी कळेल.- कोरोणाने पिकाचं मोठ्या प्रमाणात नुकसान, भाव कमी.- शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत वाईट.- रबी हंगामासाठी काढलेलं कर्ज कसं फेडणार?, जाणून घ्या बुधाजिराव मुळीक - ज्येष्ठ कृषितज्ज्ञ. - यांच्याकडून -

#LokmatNews #narednramodi #indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat