कोरोनाच्या निमित्तानं पुनर्रचना भारत सरकार करत आहे का?- कोरोनाच्या वेढ्यातून बाहेर पडण्यासाठी सरकारनं काही उपाययोजना जाहीर केल्या- 12 मे रोजी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली- त्यानुसार वित्त मंत्रालयानं पुढच्या काही दिवसांत तपशील जाहीर केला.- अर्थमंत्र्यांनी तो तपशील पाच विभागांमध्ये सांगितला आहे.- सूक्ष्म मध्यम लघू उद्योगांसाठी , कृषी उद्योगासाठी, स्थलांतरित मजुरांसाठी, शिक्षणासाठी तरतुदी जाहीर केल्या- दोन मोठ्या घोषणा: सार्वजनिक क्षेत्र मर्यादित करून खाजगीकरण होणार-शिक्षणामध्ये काही मोठे बदल होणार ऑनलाईन शिक्षण प्रणाली अमलात आणणार.-मात्र या योजना राज्यांनी अमलात आणल्या नाही तर या फक्त घोषणा ठरणार.- लोकल साठी व्होकल होण्याचं आवाहन शासनाने केलं, मात्र स्थानिक पातळीवर उद्योजकांमध्ये अधिक स्पष्टीकरण महत्त्वाचं, पहा सविस्तर - आणि अधिक जाणून घ्या - डॉ. श्रीनिवास खांदेवाले, ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ, निवृत्त डायरेक्टर ऑफ डिपार्टमेंट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट नागपूर विद्यापीठ.सध्या डायरेक्टर रुईकर इन्स्टिट्यूट ऑफ socio कल्चरल स्टडीज, नागपूर यांच्या कडून -

#LokmatNews #coronavirus #india #pmmodi #nirmalasitharaman
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat