मराठी बातम्या : देशात Coronaग्रस्तांच्या संख्येत वेगाने वाढ । घरबसल्या करा Corona Test । सरकारकडून ऑनलाइन सुविधा । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिली लोकांना ताकीद । म्हणाले रस्त्यावर एकत्र जमण्याची चूक पुन्हा करु नका। ‘सोचा था चूल्हा जलाने की बात होगी लेकिन उन्होने दिया जलाने कहा’। पंतप्रधान मोदींवर नवाब मलिक यांचं टीकास्त्र । कोरोनावर मात करण्यासाठी वर्ल्ड बँकेकडून भारताला एक अब्ज डॉलर मंजूर । धारावीमध्ये कोरोनाचा शिरकाव, झोपडपट्टीत निर्जंतुकीकरण । शेकडो नागरिक क्वारंटाइन । सकाळी पार्क मध्ये फिरणाऱ्या सुमारे ७० बेजबाबदार नागरिकांना मुंबई पोलिसांनी काढायला लावल्या उठबश्या., पहा सविस्तर बातम्या

सौजन्य - Ani News
#LokmatNews #coronatest #pmmodi #worldbank
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat 20mar-7thapril