Surprise Me!

बाबुल सुप्रियो यांनी भाजपला धक्का देत कसा केला तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश? Who is Babul Supriyo?

2021-09-18 89 Dailymotion

ममता बॅनर्जी यांच्या पश्चिम बंगालमध्ये मोदी आणि शहा यांना जबरदस्त धक्का बसला आणि हा धक्का दिलाय कधीकाळच्या मोदी यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्राने नाव आहे बाबुल सुप्रियो बाबुल सुप्रियो यांनी मागच्या काही दिवसांत अशी काही खेळी केली आहे मोदी आणि शहा यांची नजर चुकवून ते भाजपातून थेट ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसमध्ये दाखल झालेत पण थोडा मॉलमध्ये दाखल होण्यापूर्वी बाबुल सुप्रियो यांनी जे काही केलंय ते लक्ष वेधणार आहे त्यामुळे मोदी आणि शहा यांना धक्का देणारे हे बाबुल सुप्रियो नेमके कोण आहेत हे व्हिडिओतून पाहूयात - (Guru VO)

#Lokmat #PMNarendraModi #Babulsupriyo #Amitshah #IndiaNews #Mamatabanerjee
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon