लॉकडाऊन मुळे सर्वच व्यवहार ठप्प.-शेतीकरिता जाहीर केलेल्या घोषणा पूर्वीच करायला हव्या होत्या.- लॉकडाऊन घोषित करायच्या वेळी रबी पिकांचा विचार व्हायला पाहिजे होता.-लॉकडाऊन मुळे काय दुष्परिणाम होईल, याचा विचार शासनाने केला नाही.- पूर्व प्लॅनिंग न करता लॉकडाऊन जाहीर करणं मोठी चूक.-शेतीविषयक तरतुदी दीर्घकाळासाठी सुरू ठेवाव्या.- १ लाख कोटी रुपयांची शीतगृह बांधण्यासाठी तरतूद.- कामानिमित्त, शिक्षणानिमित्त मोठ्या प्रमाणात लोकं दुसऱ्या शहरात स्थाईक.- लॉकडाऊन जाहीर करण्यापूर्वी ४-५ दिवसांची मुदत द्यायला पाहिजे होती.- लॉकडाऊन मुळे सगळ्या वर्गावर जो दुष्परिणाम झालाय त्याला तातडीनं कमी करण्यासाठी सरकारकडून उपाययोजना नाहीच.- सगळ्या घोषणा दीर्घकाळासाठी.-जाहीर केलेल्या घोषणांचा तातडीनं किती उपयोग होईल यात संभ्रम.

#LokmatNews Indianews #fmnirmalasitharaman
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat