Surprise Me!

बिहारच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंना फोन । राज्यात चोवीस तासात ७२९ नवे रुग्ण । Corona Virus In India

2021-09-13 265 Dailymotion

राज्यात चोवीस तासात ७२९ नवे रुग्ण तर एकूण ९८१३ बाधित, पुणे शहरात एका दिवसात १२२ नवीन कोरोनाग्रस्त रूग्ण, जिल्ह्यातील रूग्णसंख्या १ हजार ४९१. , कोरोना सर्वेक्षण कामासाठी दांडी मारणारे 12 शिक्षक निलंबित, दापोलीत 3 जणांच्या उपस्थितीत विवाह: विवाहाचे पैसे देणार सामाजिक कार्याला , विश्वास नांगरे पाटील आणि अक्षय कुमार यांची कविता "मैं खाकी हूं" सोशल मीडियात व्हायरल. , राजस्थानमधून 27 विद्यार्थ्यांना घेऊन बस नवी मुंबईत दाखल; लॉकडाऊनमध्ये अडकले होते विद्यार्थी., सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या यवतमाळमधील नगरसेवकपुत्राला अटक, कोरोनाने वाढवली अभियांत्रिकी महाविद्यालयांची चिंता. , बिहारच्या आमदाराचा उद्धव ठाकरेंना फोन, मुख्यमंत्री म्हणाले तु्म्ही फक्त पत्ता सांगा. , हरहुन्नरी अभिनेता इरफान खानची अकाली 'एक्झिट'; बॉलिवूडला मोठा धक्का- पहा सविस्तर बातम्या -

#irfankhan #coronavirusinindia #bihar #uddhavthackeray #maharashtranews #lokmatnews #pmmodi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon