आंतरराष्ट्रीय पातळीवर चीन विरुद्धचा असंतोष उफाळत आहे- पाच देशांच्या गुप्तहेर संघटनांनी मिळून चीन विरुद्धचा अहवाल तयार केला आहे.-अमेरिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांनी मिळून तयार केलेला अहवाल चिंताजनक.- वुहान च्या इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मधून कोरोनाचा उगम झाल्याचे अहवालात उघड- अहवालात चार गोष्टींवर भर- इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी मध्ये दीडशेपेक्षा जास्त विषाणूंवर संशोधन सुरू असल्याचं अहवालातून उघड- लॅब मध्ये कोरूना पेक्षा भयंकर विषाणूंवरती संशोधन होते सुरू- चीनच्या लॅब मध्ये वटवाघुळावर होणारे संशोधन थांबवा, चीनच्या वैज्ञानिकांनी दिला होता इशारा-ज्या व्यक्तीला सर्वप्रथम कोरोनाची लागण झाली तो झीरो पेशंट चीननं बदलला.- सर्वात आधी लॅब मधल्याच एका महिलेला कोरोनाची झाली होती लागण., अधिक जाणून घ्या -आंतरराष्ट्रीय विषयाचे तज्ञ शैलेंद्र देवळांकरण , पहा हा सविस्तर विडिओ -

#LokmatNews #wuhanlab #coronavirus #china
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat