Surprise Me!

अर्णब गोस्वामींना तळोजा जेलमध्ये का हलवले? Arnab Goswami In Taloja Jail | Arnab Goswami Arrested

2021-09-13 129 Dailymotion

पत्रकार अर्णब गोस्वामी यांना तळोजा जेलमध्ये हलवण्यात आलंय. त्यांना आधी अलिबागच्या उप कारागृहात ठेवण्यात आलं होतं. चार तारखेला त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हापासून ते अलिबागलाच होते. पण अलिबागच्या प्रशासनानी अचानक त्यांना नवी मुंबईतल्या तळोजा ईथे असलेल्या मध्यवर्ती कारागृहात हलवलंय. त्याला कारणही तसंच आहे. अर्णब गोस्वामी यांनी अलिबागच्या कारागृहात मोबाईल फोनचा वापर केला होता आणि ते समाजमाध्यमांवर सक्रीय होते असं कारागृहाच्या प्रशासनाच्या लक्षात आलं. न्यायालयीन कोठडीत असताना आरोपीला मोबाईल किंवा कोणतंही ईलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगायला कायद्यानी मनाई आहे. असं असूनही त्यांनी तुरूंगात कोणाचा तरी मोबाईल घेतला आणि समाजमाध्यमांवर सक्रीय असल्याचं दिसून आलं. गोस्वामी यांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून सगळे मोबाईल काढून घेण्यात आले होते. मग हा मोबाईल त्यांच्याकडे कसा आला आणि कोणी दिला याचा आता तपास सुरू आहे.

#Lokmat #MaharashtraNews #Talojajail #Arnabgoswamiarrested
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon