Kolhapur : मानाच्या गणपतीने कोल्हापुरात विसर्जनास सुरुवात

Kolhapur : कोल्हापुरातील सार्वजनिक मंडळाच्या गणेश विसर्जनाची सुरुवात रविवारी सकाळी झाली. मानाच्या तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती विसर्जन मिरवणूकची सुरवात पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे,. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे एड. धनंजय पठाडे, दिलीप देसाई विनायक फाळके, यांच्या उपस्थिती झाली.

व्हिडीओ- मोहन मेस्त्री

#GaneshVisarjan #kolhapur