Surprise Me!

Pune: पुण्यातील मानाचा दुसरा श्री तांबडी जोगेश्वरी गणपती विसर्जन सोहळा.

2021-09-19 269 Dailymotion

पुण्यनगरीतील मानाचा दुसरा गणपती श्री तांबडी जोगेश्वरी.11:45 ला विसर्जन होईल.पालखीत गणेश मूर्ती ठेवणार आणि चार पावले जाऊन हौद मध्ये विसर्जित करणार कोरोनाचे नियम पाळून.<br />विसर्जनासाठी कुठल्याही प्रकारची गर्दी करू नका घरीच राहा सुरक्षित राहा घरीच बसून श्रींचे ऑनलाईन दर्शन घ्या.<br />(बातमी - वैभव तेलखडे)<br />(व्हिडिओ - प्रवीण भांगे)<br />#pune #punenews #tambadijogeshwari #manachadusraganpati #tambadijoshwaripune #ganpativisarjan

Buy Now on CodeCanyon