Satara : फलटणात मूर्ती विसर्जनासाठी क्रेनची सोय; नगरपरिषदेचा पुढाकार | Phaltan | Sakal Media |<br />Satara : फलटण (Phaltan) शहरात नीरा उजवा कालवा येथे फलटण नगरपरिषदेच्यावतीने सार्वजनिक मंडळांच्या गणेश मुर्तींच्या विसर्जनासाठी क्रेनची विशेष सोय करण्यात आली होती. या क्रेनद्वारे नगरपालीकेचे कर्मचारी मुर्तींचे विसर्जन करीत होते. त्यामुळे कुठल्याही मंडळाच्या सदस्यांना पाण्यात विसर्जनासाठी जाता आले नाही. तसेच निर्माल्य पाण्यात न टाकता ते नगरपरिषदेने ठेवलेल्या भांड्यांमध्ये टाकण्याचे आवाहन करण्यात येत होते व भाविकांचाही त्यास प्रतिसाद मिळत होता. (व्हिडीओ : किरण बोळे)<br /><br />#GaneshVisarjan #phaltan #satara
