Surprise Me!

डिसेंबरमध्ये कोरोना वाढणार? Corona Virus in Maharashtra | Maharashtra News

2021-09-13 408 Dailymotion

कोरोनाची दुसरी लाट नाही तर त्सुनामी येईल, अशी भिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवली. काल मुंबईत ११३५ कोरोना रुग्ण तर महाराष्ट्रात ५७५३ कोरोना रुग्ण आढळले. ही रुग्ण संख्या गेल्या काही दिवसांच्या तुलनेने अधिक आहे. असंच सुरु राहीलं तर कठोर निर्णय घ्यावे लागतील असे संकेतही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. कोरोनाची परिस्थिती पाहता शाळा सुरु करण्याचा निर्णयही बदलण्यात आला आहे. कारण दिवाळीनंतर राज्यात पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. मुंबईत हे प्रमाण जास्त आहे. दिल्लीत तर कोरोनाची परिस्थिती आणखी गंभीर मानली जात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून काही राज्यांमध्ये पुन्हा कर्फ्यूही लावण्यात आलाय. याबाबत आता सर्वोच्च न्यायालयानेही राज्य सरकारला जाब विचारला आहे.

#lokmat #Covid19 #Maharashtranews #Lockdown #Againlockdown
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon