Surprise Me!

आकडेवारीत घोळ, नेमके मृत्यु किती झाले? Covid Death Cases In Maharashtra | Coronavirus

2021-09-13 1 Dailymotion

कोरोनाचे रुग्ण वाढत असतांना कोरोना रुग्णांचा मृताचा आकडा देखील वाढतोय. प्रत्यक्षात झालेले मृत्यु आणि ठाण्याची महापालिका जाहीर करीत असलेली आकडेवारी यात मोठी तफावत असल्याची माहिती समोर आली आहे. हा गैरप्रकार उघड झाला तो स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार केलेल्या मृतदेहांचा आकडा आणि महापालिकेच्या लेखी असलेला आकडा यात तफावत असल्याचं दिसून आल्यावर हा प्रकार समोर आला

#Lokmat #Coronavirus #Coronavaccine #Corona #Maharashtra
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon