Surprise Me!

तिने त्याच्या चाकूनेच त्याचीच हत्या का केली? Tiruvallur District | Tamil Nadu | India News

2021-09-13 3 Dailymotion

गावात राहणारा २४ वर्षीय मुलगा तिचा पाठलाग करत असल्याचे तिला जाणवले. पुढे काही करण्याआधीच या तरुणाने तिच्या गळ्यावर चाकू ठेऊन तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिल्याचे या मुलीने पोलिसांना सांगतिले. त्यानंतर मुलीने मला जाऊ दे, मी कोणालाही काहीही सांगणार नाही अशी विनंती केली. ही मुलगी त्याच्याकडे गयावया करु लागली. मात्र तो काहीही ऐकण्यास तयार नव्हता. हा तरुण मद्यधुंद अवस्थेत असल्याचे लक्षात आल्यानंतर या मुलीने त्याला जोरात धक्का दिला. हा तरुण जवळच्या झाडावर आदळला तेव्हा त्याच्या हातातील चाकू खाली पडला. पडलेला चाकू उचलून या मुलीने तरुणाच्या गळ्यावर अनेकदा वार केले. या हल्ल्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला

#Lokmat #Tamilnadu #Tiruvallur #Indianews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon