Surprise Me!

अखेर मी लस घेतली? Dr. Ravi Godse Takes Pfizer Vaccine | Lokmat

2021-09-13 0 Dailymotion

कोरोनाची लस कधी येणार याची आपण सगळेच आतुरतेने वाट बघत होतो. कोरोनाची ही लस मानवी जीवनावर किती यशस्वी होऊ शकेल याची खात्रीशीर माहिती डॉक्टरांकडे सुद्धा नव्हती. पण आता डॉक्टर रवी गोडसे यांनी स्वत: फायझरची लस घेतली आहे. त्यामुळे अमेरिकेहून थेट डॉक्टर रवी गोडसे यांनी लस घेतल्यावर त्यांना काय वाटत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Dr.RaviGodse #RaviGodse #Pfizervaccine #Coronavaccine #Pennsylvania
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon