Surprise Me!

नरेंद्र मोदी राज्यसभेत MSPबाबत काय म्हणाले? Narendra Modi Parliament Speech|Farmers MSP | Rajyasabha

2021-09-13 618 Dailymotion

पंतप्रधान मोदी राज्यसभेत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणावर उत्तर देत आहेत. यावेळी त्यांनी कृषी कायदे, शेतकरी आंदोलन आणि शेतीमधील सुधारणा यावर भाष्य केलं. नव्या कृषी कायद्यांविषयी बोलताना नरेंद्र मोदींनी 2014 पासून शेतकऱ्यांसाठी आणलेल्या योजनांचा पाढा वाचला. नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या भाषणात छोट्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर भर दिला आंदोलक शेतकऱ्यांना चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं तर MSP होता, आहे आणि राहील, अशी ग्वाही नरेंद्र मोदींनी दिली आहे.

#lokmat #NarendraModi #FarmersMSP #Rajyasabha
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon