Surprise Me!

‘आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी चप्पल वापरायची का?’ Nitesh Rane On Aditya Thackeray | Maharashtra News

2021-09-13 1,298 Dailymotion

महाराष्ट्र राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा औरंगाबाद येथील एका सभेमधला व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून नारायण राणे यांचे सुपूत्र नितेश राणे यांनी शिवसेनेवर जोरदार टिका केली आहे. नितेश राणे यांनी "आता ठाकरेंच्या शिवसेनेसाठी चप्पल वापरायची का?" असे विधान का केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Niteshrane #Adityathackeray #Narayanrane #Aurangabad #Uddhavthackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon