Surprise Me!

देवेंद्र फडणवीसांना मुंडेंचा राजीनामा का नको? Devendra Fadnavis On Dhananjay Munde |Maharashtra News

2021-09-13 0 Dailymotion

महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या बाबतीत घडलेल्या प्रसंगावरून भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्र सरकारकडे त्यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा द्यावा अशी जोरदार मागणी करत होता. पण आता भारतीय जनता पक्षाचे महत्वाचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे सध्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना मात्र धनंजय मुंडेंच्या या प्रकरणावरून त्यांचा राजीनामा नको आहे आणि त्यामागची कारणे नेमकी काय आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmat #Devendrafadnavis #Chandrakantpatil #Kiritsomaiya #Dhananjaymunde #BJP #NCP
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon