सात गोष्टींसाठी साथ द्या; कोरोनाला हरवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी सांगितली 'सप्तपदी'

घरातील ज्येष्ठांची विशेष काळजी घ्या. ज्यांना जुना आजार आहे. त्यांना कोरोनापासून वाचवायचंय.

लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंग लक्ष्मणरेषा पालन करा. घरात बनवलेल्या फेस कव्हरचा वापर अनिवार्य

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयद्वारे जे निर्देश त्यांचं पालन

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य सेतू मोबाईल अॅप जरूर डाऊनलोड करा. इतरांनाही प्रेरित करा.

शक्य तितक्या गरीब कुटुंबीयांची काळजी घ्या. त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा.

व्यवसाय, उद्योगांत काम करणाऱ्या लोकांसोबत संवेदना... नोकरीवरून काढू नका

कोरोना वॉरियर्स डॉक्टर, नर्सेस, पोलीस, सफाई कामगार यांचा सन्मान करा. आदरपूर्वक गौरव करा.

#lockdown #coronavirus #covid-19

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNe...

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat