Surprise Me!

सचिन वाझेंनी कोणत्या मंत्र्यांची नावे घेतली? Sachin Vaze Letter | Anil Parab | Anil Deshmukh

2021-09-13 1 Dailymotion

राज्यात गेल्या काही दिवसापासून लेटरबॉम्ब टाकले जातायत. सुरुवातीला परमबीर सिंग यांनी पत्र लिहलं आणि शंभर कोटींच्या वसुलीचे आरोप केले. त्यानंतर रश्मी शुक्लाचं पत्र समोर आलं त्यात बदल्यामध्ये गैरप्रकार होत असल्याचे आरोप झाले. आता तर थेट सचिन वाझेंनी एक मोठा लेटरबॉम्ब टाकलाय. सचिन वाझेंचं एक कथित पत्र समोर आलंय. आणि पत्रात सचिन वाझेंनी तीन मोठ्या नेत्यांची नावं घेतली आहेत.. मी तुम्हाला ते पत्र वाचून दाखवतो.

#Lokmat #ParambirSingh #SachinVaze #AnilDeshmukh #AnilParab #UddhavThackray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon