Surprise Me!

शिवसेना नेते Anil Parab यांच्यावर नेमके आरोप काय आहेत? Sachin Vaze Case | Anil Deshmukh |Maharashtra

2021-09-13 2 Dailymotion

सचिन वाझे याने खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयात दिलेल्या कथित पत्रात अनिल परब यांचा उल्लेख आहे... आता किरीट सोमय्या यांनी थेट पुरावे देत एका अवैध रिपोर्टपद्दल दावा केलाय... यात २७ खोल्या आणि तीन मजले यांचं काम आठ दिवसात झालं असे दाखविण्याचा अचाट पराक्रम केल्याचा आरोप करण्यात आलाय.. त्यातच आता,एका वेगळ्या प्रकरणात, अनिल परब यांनी राजीनामा द्यायाला हवा, अशी मागणी मनेसेने केलीय.

#Lokmat #Anildeshmukh #AnilParab #Sachinvaze #Maharashtranews
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon