Surprise Me!

किसान क्रेडिट कार्डच्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होणार का ? Pm Modi | India News

2021-09-13 0 Dailymotion

3 काेटी शेतकऱ्यांनी सवलतीच्या दरातील कर्ज घेतले आहे.

4 लाख काेटी पेक्षा अधिक रकमेचे कर्ज 3 काेटी शेतकऱ्यांना देण्यात आले.

शेतकऱ्यांना तीन महिने हप्ता भरण्याबाबत दिलासा देण्यात आला आहे.

ज्या शेतकऱ्यांना कर्जाची परतफेड केली नाही त्यांच्यासाठी 31 मे पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे.

किसान क्रेडिट कार्डद्वारे 25 हजार काेटी रुपये उपलब्ध करुन देण्यात आल्याचे सीतारमन यांनी सांगितले.

#kisancreditcards #LokmatNews #indianews #pmmodi #narendramodi
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon