Surprise Me!

8 पोलिसांना मारणारा विकास दुबे कोण ? Criminal Vikas Dubey | Kanpur Encounter | UP Police News

2021-09-13 0 Dailymotion

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये गुंडांनी पोलिस पथकावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात डीएसपी देवेंद्र मिश्र आणि स्टेशन प्रभारी यांच्यासह आठ पोलिस शहीद झाले. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री चौबेपुर ठाणे क्षेत्रांतर्गत येणाऱ्या विकृ गावात पोलीस आरोपीला पकडण्यासाठी गेले होते त्याच वेळी कुख्यात हिस्ट्रीशीटर विकास दुबे आणि त्याच्या टोळीतील गुंडांनी घराच्या छतावरून पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार सुरू केला. गुंडांनी अनपेक्षितपणे केलेल्या भ्याड हल्ल्यात पोलीस पथकातले एक सिओ बिल्हौर, एक एसओ, दोन एसआय आणि चार जवान असे एकूण आठ पोलीसकर्मी शहीद झालेत.तर या घटनेत एसओ बिठूर सह आठ पोलीस कर्मी गम्भीर जखमी झालेले आहेत. या सगळ्यांवरती कानपूरच्या रेजेन्सी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हा भ्याड हल्ला ज्याने केला तो विकास दुबे कोण आहे पहा..

#lokmat #UPPolice #VikasDubey #KanpurEncounter #UPPolice
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon