बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव येथील प्राथमिक आऱोग्य केंद्रावरील ही गर्दी जमा झाली होती. सकाळी ५-६ वाजल्यापासून वेगवेगळ्या गावातून लोक आरोग्य केंद्रावर आले. पण नंतर कळलं की, केवळ १२० लसी आहेत. त्यामुळे पहिल्या १२० लोकांनाच लस देण्यात आली. बाकीचे लोक ताटकळत उभे राहिले आणि लस न घेताच निघूनही गेले. अनेकांनी आरोग्य अधिकाऱ्याशी, पोलिसांशी हुज्जत घातली. पण त्यांनीसुद्धा आपण हतबल असल्याचं सांगितलं कारण वरुनच लस तितक्या आल्या होत्या. धामणगाव आरोग्य केंद्रातंर्गत १० उपकेंद्र आणि जवळपास ४८ गाड्या-वस्त्या येतात. आठवड्यातून तीन दिवस याठिकाणी लसीकरण होते. लांबून लोक येतात पण लसी कमी असल्याने अनेकांना रिकाम्या हाती परत जावं लागतं.

#Lokmat #Coronavirus #Covid #Beed
T20 Cricket Quiz - https://www.lokmat.com/ipl-2021/ipl-quiz-play-win-prizes/#!/
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat