Surprise Me!

नारायण राणेंना शिवसैनिक बाळासाहेबांचं दर्शन घेऊ देणार?Vinayak Raut On Narayan Rane |Uddhav Thackeray

2021-09-13 0 Dailymotion

केंद्रीय मंत्री नारायण राणे हे आता महाराष्ट्रात आपलं शक्तिप्रदर्शन करणार आहेत.१९ तारखेला नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात होणार आहे. राणे यावेळी दिल्लीतून मुंबईत येतील... आणि विमानतळापासूनच या यात्रेला सुरुवात होईल, असं समजतंय. राणे यानंतर दादरमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेणार असल्याचं कळतंय. नारायण राणे बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर येणार असल्याने राजकीय वर्तृळाच्या नजरा या इथे लागल्यात. कारण शिवसेनेविरोधात सातत्याने भूमिका मांडणाऱ्या राणेंना शिवसैनिक विरोध करणार का हा आता प्रश्न आहे. याचं कारण म्हणजे शिवसेना नेते विनायक राऊत यांनी तर यावरून राणेंना थेट इशारा दिलाय. ( Guru Anchor )

#Lokmat #NarayanRane #VinayakRaut #Shivsena #BJP #BalasahebThackeray
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon