Surprise Me!

नारायण राणे भाजपला डोईजड तर होणार नाहीत? Devendra Fadnavis | Ashish Shelar | Narayan Rane

2021-09-13 962 Dailymotion

जन आशीर्वाद यात्रेसदरम्यान नारायण राणे यांनी हितेंद्र ठाकूर यांच्या कार्यालयाला भेट देणं भाजपच्या कार्यकर्त्यांना पटलं नाही, आणि त्यांनी नारायण राणेंविरोधातच घोषणाबाजीला सुरुवात केली... आता कार्यकर्त्यांचा संताप का झाला? हे समजून घेऊ... तर पप्पू कलानी आणि हितेंद्र ठाकूर यांच्या दहशतीविरोधात आवाज उठवून भाजपने पालघर जिल्ह्यात आपले पाय रोवले... त्यामुळे अर्थातच भाजप कार्यकर्त्यांना ताटकळत ठेवून राणेंनी विरोधी आमदार हितेंद्र ठाकूरांची भेट घेणं ही भाजप कार्यकर्त्यांना अपमानास्पद वाटलं... आणि त्यांनी थेट तानाशाही नहीं चलेगी अशा घोषणा दिल्या.

#Lokmat #NarayanRane #DevendraFadnavis #AshishShelar #MaharashtraNews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Buy Now on CodeCanyon